राजेश संभाजीराव पवार मराठी राजकारणी आहेत. हे नायगाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

राजेश संभाजी पवार
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
नायगाव विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष