नायगाव विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
नायगांव विधानसभा मतदारसंघ - ८९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ अन्वये, केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार, २००९ पासून नवीनच निर्माण झालेल्या नायगांव मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील १. उमरी, २. धर्माबाद आणि ३. नायगांव या तालुक्यांचा समावेश होतो. नायगांव हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे राजेश संभाजीराव पवार हे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | राजेश संभाजी पवार | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | वसंतराव चव्हाण | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००९ | वसंत बळवंतराव चव्हाण | अपक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
नायगाव | ||
उमेदवार | पक्ष | मत |
वसंत बळवंतराव चव्हाण | अपक्ष | ६३,५३४ |
श्रीनिवास गोपाळराव देशमुख | राष्ट्रवादी | ५२,४१४ |
बालाजी बच्चेवार | जसुश | १६,६८८ |
लक्ष्मणराव ठक्करवाड | भाजप | १५,७८८ |
सु. बा. बेळकोणीकर | अपक्ष | ६,७०५ |
लक्ष्मण किसन सोनटक्के | अपक्ष | ६,०३८ |
सतीश अंबादास बोधनकर | बसपा | ३,३१३ |
शामंते शंकरराव पोशट्टी | अपक्ष | २,०७६ |
आनंद जाधव | अपक्ष | १,३१६ |
शिवकुमार आनंदराव पवार | अपक्ष | १,०४२ |
शक्करवार व्यंकटराव सायन्ना (करखेलीकर) | रासप | १,०३७ |
व्यंकटराव गोविंदराव डोईवाड | अपक्ष | ९६४ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |