नितीन तळे

आमदार तथा जिल्हाप्रमुख शिवसेना

नितीन भिकनराव तळे तथा नितीन बापू देशमुख हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[१][२]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Balapur Vidhan Sabha constituency result 2019".
  2. ^ "Sitting and previous MLAs from Balapur Assembly Constituency".