बाळापूर विधानसभा मतदारसंघ
बाळापूर विधानसभा मतदारसंघ - २९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बाळापूर मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि पातूर ही दोन तालुके आणि अकोला तालुक्यातील उगवा महसूल मंडळ यांचा समावेश होतो. बाळापूर हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
शिवसेना पक्षाचे नितीन तळे हे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनबाळापूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- बाळापूर तालुका
- पातूर तालुका
- आकोट तालुका : उगवा महसूल मंडळ
बाळापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादन- ^ - पोट-निवडणूक
निवडणूक निकाल
संपादन२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
संपादनपक्ष | उमेदवार | प्राप्त मते | % | ±% | |
---|---|---|---|---|---|
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | नितीन भिकनराव देशमुख | ||||
शिवसेना | बळीराम भगवान सिरसकर | ||||
बहुजन समाज पक्ष | भाग्यश्री बाबाराव गवई | ||||
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | मंगेश गजानन गाडगे | ||||
भारतीय जन सम्राट पक्ष | उमेश किसन नंदाने | ||||
वंचित बहुजन आघाडी | एस.एन. खतीब | ||||
भारतीय अस्मिता पक्ष | प्रमोद रमेश कदम | ||||
राष्ट्रीय समाज पक्ष | विश्वनाथ अर्जुन जावरकार | ||||
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) | सुरेश ग्यानुजी डोंगरे | ||||
अपक्ष | अनिल शांताराम तेजा | ||||
अपक्ष | अनंता नारायण फाटे | ||||
अपक्ष | कृष्णा गोविंद अंधारे | ||||
अपक्ष | कलीम जफर | ||||
अपक्ष | रईस अहमद शेख नुरा | ||||
अपक्ष | रमेश उभे गुरुजी | ||||
अपक्ष | राजकुमार रामभाऊ शेळके | ||||
अपक्ष | राजनारायण रतन कांबळे | ||||
अपक्ष | विनोद बाबुराव सिरसाट | ||||
अपक्ष | श्रीकृष्ण रामदास घ्यारे | ||||
अपक्ष | सुनिल किसनराव सिरसाट | ||||
नोटा | |||||
बहुमत | |||||
झालेले मतदान | |||||
नोंदणीकृत मतदार | — | — | |||
उलटफेर |
विजयी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
नोंदी
संपादन- ^ द्विसदस्यीय जागा.
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर बाळापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.