अकोला लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

अकोला हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अकोला जिल्ह्यामधील ५ व वाशिम जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन

अकोला जिल्हा
वाशिम जिल्हा

खासदार संपादन

चित्र:Asghar Hussain.gif
असगर हुसैन
 
संजय धोत्रे
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ गोपालराव बाजीराव खेडकर काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.एम. हक्‌ काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ के.एम. असगर हुसैन काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ के.एम. असगर हुसैन (१९७१-७२)
वसंत साठे (१९७२-७७)
काँग्रेस
भारतीय रिपब्लिकन पक्ष (खोबरगडे)
सहावी लोकसभा १९७७-८० वसंत साठे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ मधुसूदन वैराळे काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ मधुसूदन वैराळे काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ भाऊसाहेब फंडकर भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ पाडुरंग पुंडलिक फंडकर भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ पाडुरंग पुंडलिक फंडकर भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ प्रकाश यशवंत आंबेडकर भारतीय रिपब्लिकन पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रकाश यशवंत आंबेडकर भारिप बहुजन महासंघ
चौदावी लोकसभा २००४-२००९ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका संपादन

२०२४ लोकसभा निवडणुक : अकोला लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष अनुप संजय धोत्रे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अभय काशीनाथ पाटील
बहुजन समाज पक्ष काशीनाथ विश्वनाथ धामोडे
जय विदर्भ पक्ष अधाऊ रविकांत रामकृष्ण
वंचित बहुजन आघाडी प्रकाश यशवंत आंबेडकर
भारतीय राष्ट्रीय लीग ॲड. नजीब शेख
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (समाजवादी) प्रिती प्रमोद सदानशिव
जनसेवा गोंडवाना पक्ष बबन महादेव सयाम
आझाद अधिकार सेना अजाझ मोहम्मद ताहीर
अपक्ष अशोक किसनराव थोरात
अपक्ष आचार्यदीप सुभाषचंद्र गणोजे
अपक्ष उज्ज्वला विनायक राऊत
अपक्ष दिलीप शत्रूघन म्हैसाने
अपक्ष धर्मेंद्र चंद्रप्रकाश कोठारी
अपक्ष मुरलीधर लालसिंह पवार
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००९: अकोला
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप संजय धोत्रे २,८७,५२६ ३८.९०
भारिप बहुजन महासंघ प्रकाश यशवंत आंबेडकर २,२२,६७८ ३०.१३
काँग्रेस बाबासाहेब धाबेकर १,८२,७७६ २४.७३
अपक्ष मुजाहिद खान २२,६६६ ३.०६
अपक्ष वासुदेवराव खाडे ८,२६६ १.११
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष अतिक जिलानी ४,३४५ ०.५८
क्रांतिकारी जय हिंद सेना गणेश ताटे ३,०५९ ०.४१
अपक्ष देवीदास राऊत २,८१० ०.३८
अपक्ष ठाकुरदास चौधरी १,९९४ ०.२६
अपक्ष अजबराव बोंगडे १,४३० ०.१९
राष्ट्रीय समाज पक्ष दिपक तिरके १,४०५ ०.१९
बहुमत ४,५१,४२९ ६१.०९
मतदान
भाजप पक्षाने विजय राखला बदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भारिप बहुजन महासंघ प्रकाश यशवंत आंबेडकर
भाजप संजय धोत्रे
काँग्रेस हिदायत पटेल
आम आदमी पार्टी अजय हिंगलेकर
बहुमत
मतदान

संदर्भ संपादन


हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन