मेघना साकोरे बोर्डीकर

मेघना साकोरे बोर्डीकर मराठी राजकारणी आहेत. या जिंतूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या.

मेघना साकोरे बोर्डीकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
जिंतूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

सन 2024 पंधराव्या विधानसभेवर निवड

राज्यमंत्री म्हणून शपथग्रहण