जिंतूर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

जिंतूर विधानसभा मतदारसंघ - ९५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जिंतूर मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील सैलू आणि जिंतूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. जिंतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाच्या मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर ह्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर भारतीय जनता पक्ष
२०१४ विजय माणिकराव भांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ रामप्रसाद वामनराव कदम-बोर्डीकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन