माजलगाव विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

माजलगाव मतदारसंघात माजलगाव,पात्रुड,धारूर, वडवणी,राजेवाडी,इ.मोठ्या गावांचा समावेश होतो.

विधानसभा निवडणुक २००९संपादन करा

माजलगाव विधानसभा मतदारसंघ [१]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
माजलगाव
उमेदवार पक्ष मत
प्रकाशदादा सुंदरराव सोळंके राष्ट्रवादी ८६९४३
आर. टि. देशमुख (जिजा) भाजप ७९०३४
भाई गंगाभिषण काशिनाथराव थावरे शेकाप १००७७
जाधवर चंद्रकांतराव विठलराव अपक्ष २१३३
तोंडे महादेव संपत्ती बसपा १९४८
सोळंके प्रकाश अपक्ष १७८०
डॉ. गोरख गायकवाड वाघोलीकर प्ररिप १५३५
शेख एजाजबाबर इस्माइल अपक्ष १२०७
प्रकाश पंडितराव सोळंके अपक्ष १०१८
शिंगारे विठल श्रिपतराव अपक्ष ९५३
गणेश सुभाषराव शेटे (भैया) अपक्ष ५२०
डि. एल्. (अण्णा) भालेराव आंनॅकॉं ४८८
चांदमारे प्रशांत श्रिरंगराव अपक्ष ४७५

माजलगावचे पुर्वीचे आमदारसंपादन करा

माजलगाव
कालावधी नाव पक्ष
१९६२ - १९६७ श्रीपादराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७-१९७२ एस. त्रिभुवन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२-१९७८ त्रिभुवन शंकरन नातु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७८-१९८० सुंदरराव आबासाहेब सोळंके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८०-१९८५ गोविंदराव सिताराम डक
१९८५-१९९० मोहन दिगंबरराव सोळंके
१९९०-१९९५ राधाकृष्ण साहेबराव पाटिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९-२००४ बाजीराव सोनाजीराव जगताप
२००४-२००९ प्रकाशदादा सुंदरराव सोळंके

संदर्भसंपादन करा

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. १२ October २००९ रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.