सुनील वामन प्रभू मराठी राजकारणी आहेत. हे दिंडोशी मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

सुनील वामन प्रभू
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
दिंडोशी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष शिवसेना