चंद्रकांत नवघरे

भारतातील महाराष्ट्र राज्यातील वसमत विधान सभेचे विद्यमान आमदार

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाऊ नवघरे आहेत.2019 ला पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत