पिंपरी विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ - २०६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पिंपरी मतदारसंघात हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, १३ ते १८, ३१ ते ३७, ५२, ५४ ते ५८, ६१ ते ६६. ७४ ते ७९, ८७ ते ९० सीएमई ९९९ यांचा समावेश होतो. पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा दादू बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२००९ | अण्णा दादू बनसोडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | ॲड. गौतम सुखदेव चाबुकस्वार | शिवसेना | |
२०१९ | अण्णा दादू बनसोडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०२४ |
निवडणूक निकाल
संपादन२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
संपादनपक्ष | उमेदवार | प्राप्त मते | % | ±% | |
---|---|---|---|---|---|
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | अण्णा दादू बनसोडे | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार | डॉ. सुलक्षणा शिलवंत धर | ||||
बहुजन समाज पक्ष | सुंदर म्हसुकांत कांबळे | ||||
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष | बाळासाहेब नामदेव ओव्हाळ | ||||
वंचित बहुजन आघाडी | मनोज भास्कर गरबडे | ||||
राष्ट्रीय वाल्मिकी सेना पक्ष | राजेंद्रसिंहजी छाछछिडक | ||||
विदुतलै चिरुतैगल कच्ची | राहुल मल्हारी सोनावणे | ||||
अपक्ष | नरसिंह ईश्वरराव काटके | ||||
अपक्ष | कैलास नारायण खुदे | ||||
अपक्ष | ॲड. बी.के. कांबळे | ||||
अपक्ष | भालेराव राजू सुदाम | ||||
अपक्ष | सुरेश हरिभाऊ भिसे | ||||
अपक्ष | मिनाताई खिलारे-यादव | ||||
अपक्ष | ॲड. सचिन महिपती सोनावणे | ||||
अपक्ष | सुधीर लक्ष्मण जगताप | ||||
नोटा | |||||
बहुमत | |||||
झालेले मतदान | |||||
नोंदणीकृत मतदार | — | — | |||
उलटफेर |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |