नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ - ५४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नागपूर पूर्व मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६ ते ८, २८ ते ३६ आणि ६७ ते ७२ यांचा समावेश होतो. नागपूर पूर्व हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे कृष्णा पंचमजी खोपडे हे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

पूर्व नागपूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
१९७८ पूर्वी: नागपूर क्र.१ विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९७८ बनवारीलाल भगवानदास पुरोहित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० डॉ. सतीश झाऊलाल चतुर्वेदी
१९८५ अविनाश पांडे
१९९० डॉ. सतीश झाऊलाल चतुर्वेदी
१९९५
१९९९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४
२००९ कृष्णा पंचमजी खोपडे भारतीय जनता पक्ष
२०१४
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
नागपूर पूर्व
उमेदवार पक्ष मत
कृष्णा खोपडे भाजप ८८,८१४
सतीश झाउलाल चतुर्वेदी काँग्रेस ५३,५९८
जी.एम. खान बसपा ५,२५२
मोरेश्वर गुलाबराव धोटे मनसे ३,१९६
अनिल रविशंकर पांडे सपा १,८३५
प्रल्हाद शामकुवर बुद्धिनाथ अपक्ष १,६४१
देवेंद्र जयगोपाल मेश्राम भाबम १,५६६
मुश्ताक पठाण अपक्ष १,३०७
राजू शामराव निमजे डेसेपा ७८७
धनंजय वसंतराव धार्मिक ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ६८९
SAYEED AHMAD KHAN अपक्ष ५२७
TIBUDE BHAYYALAL HOLUJI अपक्ष ४५७
PETHE DUNESHWAR अपक्ष ३७८
AMARDEEP DADARAO TIRPUDE अपक्ष ३५८
KALBANDE SACHIN SHANKARRAO अपक्ष १८१
ARKEY KAWDU NAMDEO गोंगपा १६९
UDAPURE PRAMOD BHAYYAJI अपक्ष १५९
VITTHAL LACHIRAMJI DORLE शिपा १२२

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

बाह्य दुवे

संपादन