पाथरी विधानसभा मतदारसंघ

पाथरी विधानसभा मतदारसंघ - ९८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पाथरी मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील १. पाथरी, २. मानवत आणि ३. सोनपेठ ही तालुके आणि ४. परभणी तालुक्यातील पेडगांव, सिंगणापूर आणि दैठाणा ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. पाथरी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुरेश अंबादासराव वरपुडकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सुरेश अंबादासराव वरपुडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ मोहन माधवराव फड अपक्ष
२००९ मीरा कल्याणराव रेंगे शिवसेना

निवडणूक निकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन