अमित सुभाषराव झणक मराठी राजकारणी आहेत. हे रिसोड मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

अमित सुभाषराव झणक
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
रिसोड विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष काँग्रेस