चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ

चाळीसगांव विधानसभा मतदारसंघ - १७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चाळीसगांव मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील फक्त चाळीसगांव तालुक्याचा समावेश होतो. चाळीसगांव हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे मंगेश चव्हाण हे चाळीसगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ मंगेश रमेश चव्हाण भारतीय जनता पक्ष
२०१४ उन्मेष भैय्यासाहेब पाटील भारतीय जनता पक्ष
२००९ राजीव अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन