योगेश रामदास कदम मराठी राजकारणी आहेत. हे दापोली मतदारसंघातून शिवसेने कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

योगेश रामदास कदम
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
दापोली विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना