अमित देशमुख

भारतीय राजकारणी

अमित देशमुख हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य या विभागाचे विद्यमान (२०२० सालचे) कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. [][][]

अमित देशमुख

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ लातूर शहर

जन्म २१ मार्च १९७६
लातूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आई वैशाली देशमुख
वडील विलासराव देशमुख
पत्नी अदिती देशमुख
अपत्ये अविर, अभय
निवास बाभळगाव, लातूर, महाराष्ट्र
शिक्षण रासायनिक अभियांत्रिकी पदविका
गुरुकुल थडोमल सहनी अभियांत्रिकी महाविद्यालय, वांद्रे, मुंबई १९९७

जि.डी. सोमाणी विद्यालय, कफ परेड, मुंबई १९९१ रुपारेल महाविद्यालय, माटुंगा, मुंबई १९९३

व्यवसाय राजकारण

पूर्वीचे जीवन

संपादन

देशमुख हे अभिनेेेता रितेश देशमुख व आमदार धीरज देशमुख यांचे मोठे भाऊ, तर मंत्री दिलीपराव देशमुख यांचे पुतणे आहेत.

वयाच्या २१ व्या वर्षी १९९७ नगर परिषद निवडणुकीत व १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटिील यांच्या प्रचारात सक्रिय भाग घेतला. २००२ ते २००८ दरम्यान युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिले. २००९ मध्ये काँग्रेसकडुन लातूर शहरासाठी निवडणूक लढवून बहुजन समाज पक्षाचे कय्युमखान मोहम्मदखान पठाण व शिवसेनेचे श्रीपाद कुलकर्णी यांचा ८९,४८० मतांनी पराभव केला. डिसेम्ंब २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत मंत्री म्हणून शपथ घेतली.

वैयक्तिक जीवन / संपती

संपादन

अमित देशमुख यांच्या पत्नीचे नाव अदिती देशमुख. ती एक अभिनेत्री आहे.

सम्पत्ती एकूण ₹ १६,९१,१६,७०८ कर परतावा

मालक आर्थिक वर्ष एकूण उत्पन्न
स्वतः २०१२-१३ ₹१,७२,७६,७७४
पत्नी २०१२-१३ ₹२८,३७,२६७

१) जंगम संपत्ती अ) रोख

अधिकारी मूल्य
स्वतः ₹७,२५,०००
पत्नी ₹१,५०,०००
अवलंबित १ ₹१,२५,०००
अवलंबित २ ₹१,२५,०००

आ) ठेवी

अधिकारी मूल्य वर्णन
पत्नी ₹१५,३२,८५० अनेक पतसंस्थेतील बाकी
अवलंबित १ ₹४,६५,७७१ अनेक पतसंस्थेतील बाकी
स्वतः ₹२०,१४,११० महाराष्ट्र पतसंस्था, म.औ.वि.म.,लातूर
स्वतः ₹१,५८४ उस्मानाबाद जनता सहकारी पतसंस्था, शिवाजी चौक, लातूर
स्वतः ₹४०,०४२ विकास सहकारी पतसंस्था, लातूर
स्वतः ₹२,९८,११,५८० आय.सी.आय.सी.आय.
स्वतः ₹२,१९,१२८ महाराष्ट्र पतसंस्था, वरळी, मुंबई
स्वतः ₹६३,३५,३६२ लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी पतसंस्था, बाभळगाव
स्वतः ₹२,०४४ लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी पतसंस्था, लातूर
स्वतः ₹४३,२५,७३५ विकास सहकारी पतसंस्था, लातूर
स्वतः ₹१,७९,३०९ भारत राज्य पतसंस्था
स्वतः ₹३,५४,३५५ पी.पी.एफ. मुंबई
स्वतः ₹२८,८२९ एच.डी.एफ.सी. पतसंस्था, फोर्ट, मुंबई
स्वतः ₹३७,०५,८५५ भारत राज्य पतसंस्था
स्वतः ₹२१,००० हैद्राबाद राज्य पतसंस्था, लातूर
पत्नी ₹१८,००,००० विविध पतसंस्था

इ) समभाग

अधिकारी मूल्य वर्णन
स्वतः ₹२,८१,३८,०७६ एकूण
पत्नी ₹५,३७,७७० एकूण
पत्नी ₹१६,३५,५४४ गुंतवणूक
अवलंबित १ ₹४,९९,७३८ एकूण

ई) भविष्य बचत विमा

अधिकारी मूल्य वर्णन
स्वतः ₹६५,१३,४४१ आय.सी.आय.सी.आय.
स्वतः ₹९८,५१८ भारतीय आयुर्विमा महामंडळ

उ) वैयक्तिक कर्जे

अधिकारी मुल्य वर्णन
स्वतः ₹२०,००,०००

ऊ) वाहन

अधिकारी मूल्य वर्णन
पत्नी ₹२,००,००० चारचाकी

ए) दागिने

अधिकारी मूल्य वर्णन वजन
स्वतः ₹५१,७१,११७ सोने २९३.२५
पत्नी ₹१,४७,०६,९८३ सोने, हिरे, २ घड्याळे ४,०३७.२४ व १,५७८.३९

ऐ) इतर

अधिकारी मूल्य
स्वतः ₹१,३८,९४,१७३
पत्नी ₹२६,८०,४०५

एकूण जंगम

अधिकारी मूल्य
अवलंबित १ ₹१०,९०,५०९
अवलंबित २ ₹१,२५,०००
स्वतः ₹१०,३५,७९,२५८
पत्नी ₹२,३२,४३,५५२

२) स्थावर संपत्ती अ) कृषी भूमी

अधिकारी मूल्य वर्णन
स्वतः ₹३९,८८,६०० बाभळगाव, लातूर
स्वतः ₹१५,१३,२०० सारसा, लातूर
स्वतः ₹२७,३५,४०० वांजरखेडा, लातूर
पत्नी ₹१६,२८,००० बाभळगाव

आ) व्यावसायिक इमारत

अधिकारी मूल्य वर्णन
स्वतः ₹२,१५,१७,५०० वरळीसागर सहकारी गृहनिर्माण संस्था, खानवाला मार्ग, वरळी, मुंबई
स्वतः ₹४५,६७,८०० मुकुंदवाडी, औरंगाबाद

इ) रहिवासी इमारती

अधिकारी मूल्य वर्णन
स्वतः ₹१२,७६,८८९ बाभळगाव, लातूर
स्वतः ₹३८,५१,००० औरंगाबाद

एकूण स्थावर

अधिकारी मूल्य
स्वतः ₹३,९४,५०,३८९
पत्नी ₹१६,२८,०००

भूषवलेली पदे

संपादन
अनुक्रमांक संस्था पद कार्यकाळ प्रारम्भ कार्यकाळ समाप्त
महाराष्ट्र विधानसभा सदस्य २००९
अखिल भारतीय काँग्रेस समिती राष्ट्रीय सचिव २०१४
महाराष्ट्र शासन मंत्री २०१९

संदर्भ

संपादन
  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने 2020 – www.bbc.com द्वारे.
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.