प्रताप अरुणभाऊ अडसड मराठी राजकारणी आहेत. हे धामणगाव रेल्वे मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

प्रताप अरुणभाऊ अडसड
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भाजप