शिवेंद्र राजे भोसले मराठी राजकारणी आहेत. हे सातारा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षा कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. भोसले हे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.[१][२]

शिवेंद्र राजे भोसले
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
सातारा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

संदर्भ संपादन