भास्कर जाधव

(भास्कर भाऊराव जाधव या पानावरून पुनर्निर्देशित)

भास्कर भाऊराव जाधव मराठी राजकारणी आहेत. हे गुहागर मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. या आधी ते बाराव्या आणि तेराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले होते.

भास्कर भाऊराव जाधव
विद्यमान
पदग्रहण
२००९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
गुहागर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२००९