दत्तात्रय विठोबा भरणे
(दत्तात्रय विठोबा भारणे या पानावरून पुनर्निर्देशित)
दत्तात्रय विठोबा भरणे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]
दत्तात्रय विठोबा भरणे | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
मागील | हर्षवर्धन पाटील |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
मतदारसंघ | इंदापूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
व्यवसाय | राजकारण |
संदर्भ
संपादन- ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.