प्रतापराव गोविंदराव चिखलीकर
भारतीय राजकारणी
प्रतापराव गोविंदराव चिखलीकर (जन्म : चिखली, २ ऑगस्ट १९६१)[१] हे भारतीय राजकारणी आहेत. हे नांदेड मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
प्रतापराव चिखलीकर | |
कार्यकाळ २३ मे, इ.स. २०१९ – इ.स. २०२४ | |
राष्ट्रपती | रामनाथ कोविंद |
---|---|
मागील | अशोकराव चव्हाण |
पुढील | वसंतराव चव्हाण |
मतदारसंघ | नांदेड |
जन्म | २ ऑगस्ट, १९६१ |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
मागील इतर राजकीय पक्ष | काँग्रेस, लोकभारती, शिवसेना, भाजप |
अपत्ये | प्रवीण, प्रमोद आणि सौ. प्रणिता देवरे. |
संदर्भ
संपादन- ^ "Members : Lok Sabha" (इंग्रजी भाषेत). ८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.