नंदुरबार विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ

नंदुरबार विधानसभा मतदारसंघ - ३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नंदुरबार मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कलसाडी, प्रकाशा, सांगरखेडा, वडाळी ही महसूल मंडळे आणि नंदुरबार तालुक्यातील कोरीट, खोंडामळी, रनाळे, नंदुरबार ही महसूल मंडळे आणि नंदुरबार नगरपालिका यांचा समावेश होतो. नंदुरबार हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[]

भारतीय जनता पक्षाचे विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

नंदुरबार विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • शहादा तालुका (काही महसुल मंडळे) : कलसाडी, प्रकाशा, सारंगखेडा, वडाली.
  • नंदूरबार तालुका (काही महसुल मंडळे) : कोरिट, खोंडामळी, रनाळे, नंदूरबार
  • नंदूरबार महानगरपालिका

नंदुरबार मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार[][] पक्ष
१९६२ पूर्वी पहा : पूर्व शहादा-सिंदखेडा-नंदूरबार विधानसभा मतदारसंघ
१९६२ तुळशीराम गजमल पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ रमेश वाळवी
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८५ इंद्रसिंह वसावे
१९९० प्रताप कुबाजी वाळवी
१९९५ डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित अपक्ष
१९९९ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००४
२००९
२०१४ भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४

निवडणूक निकाल

संपादन

१९६२ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९६२ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुळशीराम गजमल पाटील २३,६९७ ५५.५६%
अपक्ष शंकर छिंदूजी बेडसे १०,६८८ २५.०६%
अखिल भारतीय जन संघ पुर्साराम मोहनलाल महेश्वरी ७,७९९ १८.२८%
अपक्ष पोपटलाल नथुभाई वाणी ४७० १.१०%
बहुमत १३,००९ ३७.८३%
झालेले मतदान ४६,२८० ६१.८०%
नोंदणीकृत मतदार ७५,७६४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसाने जागा जिंकली (नवीन जागा) उलटफेर

१९६७ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९६७ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रमेश पण्या वाळवी २६,३२१ ५६.५७%
अखिल भारतीय जन संघ झेड.एन. वाळवी २०,२११ ४३.४३%
बहुमत ६,११० १३.१३% २३.७०%
झालेले मतदान ४६,५३२ ५७.७१% ४.०९%
नोंदणीकृत मतदार ८५,६८३
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसाने जागा राखली उलटफेर

१९७२ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९७२ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट) रमेश पण्या वाळवी ३३,७०५ ७९.७८% २३.२१%
अखिल भारतीय जन संघ माधव बंडु मोरे ७,१४५ १६.९१%
अपक्ष झम्ट्रु नथु वाळवी १,३९८ ३.३१%
बहुमत २६,५६० ६५.०१% ५१.८८%
झालेले मतदान ४२,२४८ ४६.९१% १०.८०%
नोंदणीकृत मतदार ९३,६६४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)ने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून जागा हिसकावली उलटफेर

१९७८ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९७८ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रमेश पण्या वाळवी ४२,५२६ ५८.५६% २१.२२%
जनता पक्ष जयंत गणपत नातवडकर ३०,०९५ ४१.४४%
बहुमत १२,४३१ १७.११% ४७.९०%
झालेले मतदान ७२,६२१ ६७.०९% २०.१८%
नोंदणीकृत मतदार १,१२,०३९
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)कडून जागा हिसकावली उलटफेर

१९८० महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९८० महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) रमेश पण्या वाळवी ३७,१९८ ६८.८६% १०.३०%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यु) नलिनी तुकाराम गावित १६,८१८ ३१.१४%
बहुमत २०,३८० ३७.७३% २०.६२%
झालेले मतदान ५४,०१६ ४६.४९% २०.६०%
नोंदणीकृत मतदार १,१९,७६०
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)ने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून जागा हिसकावली उलटफेर

१९८५ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९८५ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) इंद्रसिंह दिवाणसिंह वसावे ४२,४४४ ७३.०९%
जनता पक्ष प्रवीण झलमसिंह वाळवी १३,८२९ २३.८१%
अपक्ष तेजाराम बळीराम कोकाणी १,१४५ १.९७%
अपक्ष बारकू जिवाल्या कोकाणी ६५१ १.१२%
बहुमत २८,६१५ ५०.८५% १३.१२%
झालेले मतदान ५८,०६९ ४५.३१% १.१८%
नोंदणीकृत मतदार १,३१,५०५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)ने जागा राखली उलटफेर

१९९० महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९९० महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) प्रताप कुबाजी वाळवी ४३,३४२ ४९.१५%
जनता दल कृष्णराव दामाजी गावित ३७,२०६ ४२.१९%
शिवसेना विलास रावा कोकाणी ६,७९० ७.७०%
दूरदर्शी पक्ष नुरजी मुद्या वसावे ५८९ ०.६७%
अपक्ष चैतराम शिवराम इशी २५१ ०.२८%
बहुमत ६,१३६ ७.६१% ४३.२४%
झालेले मतदान ८८,१७८ ५५.७५% १०.४४%
नोंदणीकृत मतदार १,६२,४८६
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)ने जागा राखली उलटफेर

१९९५ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९९५ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
अपक्ष डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित ५७,६९४ ४७.७०%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) प्रताप रुबजी वाळवी ३८,११६ ३१.५१%
शिवसेना राजेंद्रसिंह विक्रमसिंह वाळवी १७,५९८ १४.५५%
अपक्ष रायसिंह चिपट्या ठाकरे ६,४६९ ५.३५%
दूरदर्शी पक्ष जबरसिंह मिऱ्या वसावे १,०७८ ०.८९%
बहुमत १९,५७८ २०.४३% १२.८२%
झालेले मतदान १,२०,९५५ ७०.५०% १४.७५%
नोंदणीकृत मतदार १,७८,११३
अपक्षने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) कडून जागा हिसकावली उलटफेर

१९९९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९९९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित ६१,७०७ ५०.६२% २.९२%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंद्रसिंह दिवाणसिंह वसावे ५७,०१३ ४६.७७% २६.३२%
शिवसेना अजबसिंह गंगाजी पाडवी १,६२५ १.३३%
अपक्ष वासुदेव नामदेव गांगुर्डे १,५५२ १.२७%
बहुमत ४,६९४ ३.९५% १६.४८%
झालेले मतदान १,२१,८९७ ६८.९२% १.५८%
नोंदणीकृत मतदार १,८६,९४४
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अपक्ष कडून जागा हिसकावली उलटफेर

२००४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२००४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित ७२,१३२ ५२.०३ १.४१%
शिवसेना नामदेव घामाजी गायकवाड ३३,५३४ २४.१९%
अपक्ष गुलाबसिंह दिवाणसिंह वसावे २८,८१७ २०.७८%
अपक्ष कैलास मांगा ठाकूर ४,१३१ २.९८%
बहुमत ३८,५९८ ३६.५२% ३२.५७%
झालेले मतदान १,३८,६१४ ६६.९१% २.०१%
नोंदणीकृत मतदार २,०७,१६२
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागा राखली उलटफेर

२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित ९९,३२३ ५४.८८% २.८५%
भारतीय जनता पक्ष सुहासिनी सुहास नातवडकर ७५,४६५ ४१.७०%
अपक्ष शरद दिलिप गावित २,९५७ १.६३%
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अर्जुन रतन सोनावणे १,२८४ ०.७१%
बहुजन समाज पक्ष अशोक जुम्मा वाळवी १,२२२ ०.६८%
भारिप बहुजन महासंघ तुकाराम भामटा ठाकरे ७२५ ०.४०%
बहुमत २३,८५८ १३.६४% २२.८८%
झालेले मतदान १,८०,९७६ ६७.७१% ०.८०%
नोंदणीकृत मतदार २,६७,२८०
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागा राखली उलटफेर

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित १,०१,३२८ ५२.३३% २.५५%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कुणाल बटेसिंह वसावे ७४,२१० ३८.३३%
शिवसेना विरेंद्र रावजी वाळवी ८,५९८ ४.४४%
नोटा २,८५७ १.४८%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुलाबसिंह दिवाणसिंह वसावे १,९५५ १.०१% १९.७७%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकास दुलजी वाळवी १,७८४ ०.९२%
अपक्ष बिरबल सखाराम भिल १,२२९ ०.६३%
अपक्ष भवन पवनसिंह शेवाळे १,०६१ ०.५५%
बहुजन मुक्ती पक्ष नटवर केल्ला वाळवी ६११ ०.३२%
बहुमत २७,११८ १५.४४% १.८०%
झालेले मतदान १,९३,६३३ ६२.०७% ५.६४%
नोंदणीकृत मतदार ३,११,९३९
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जागा हिसकावली उलटफेर

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित १,२१,६०५ ६४.५२% १२.१९%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उदेसिंग कोचरू पाडवी ५१,२०९ २७.१७%
वंचित बहुजन आघाडी दीपा शमशोन वाळवी ६,७३४ ३.५७%
नोटा ३,५२१ १.८७% ०.३९%
अपक्ष आनंद सुकलाल कोळी २,०४७ १.०९%
बहुजन समाज पक्ष विपुल रामसिंह वसावे १,९२५ १.०२%
स्वाभिमानी पक्ष ॲड. प्रकाश मोहन गांगुर्डे १,४४८ ०.७७%
बहुमत ७०,३९६ ४०.७३% २५.२९%
झालेले मतदान १,८८,४८९ ५५.५९% ६.४८%
नोंदणीकृत मतदार ३,३९,०९८
भारतीय जनता पक्षाने जागा राखली उलटफेर

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंजिनियर किरण दामोदर ताडवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासुदेव नामदेव गांगुर्डे
भारतीय जनता पक्ष डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित
अखिल भारतीय हिंदुस्तान काँग्रेस पक्ष फिरोझ दगडू ताडवी
अपक्ष अरिफ रज्जक ताडवी
अपक्ष देवमन झुलाल ठाकरे
अपक्ष मालती दिनकर वाळवी
अपक्ष रविंद्र रणजित वाळवी
अपक्ष रोहिदास घेमजी वाळवी
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  4. ^ "Shahada (Maharashtra) Assembly Constituency Elections". 2022-11-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन