विजयकुमार गावित

(विजयकुमार कृष्णराव गावित या पानावरून पुनर्निर्देशित)

विजयकुमार गावित हे महाराष्ट्राच्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. ते महाराष्ट्र सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन ह्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते.

डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित

कार्यकाळ
१४ ऑगस्ट २०२२ – २६ नोव्हेंबर २०२४
मागील एकनाथ संभाजी शिंदे

कार्यकाळ
११ नोव्हेंबर २०१० – १९ मार्च २०१४
मागील राजेंद्र जवाहरलाल दर्डा
पुढील पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण

कार्यकाळ
७ नोव्हेंबर २००९ – १९ मार्च २०१४
मागील राजेश अंकुशराव पाटील (वैद्यकीय शिक्षण)
डॉ. विनय विलासराव कोरे(फलोत्पादन)
पुढील पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण