रोजगार हमी योजना विभाग (महाराष्ट्र शासन)

रोजगार हमी योजना विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.

रोजगार हमी योजना
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय कामगार विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ रोजगार हमी योजना मंत्रालय
खाते


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. संदिपान भुमरे हे सध्या रोजगार हमी योजना विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[][]

कार्यालय

संपादन
महाराष्ट्रचे रोजगार हमी योजना विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Employment Guarantee of Maharashtra
 
विद्यमान
संदिपान भुमरे

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा रोजगार हमी योजना विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

संपादन

राज्यमंत्र्यांची यादी

संपादन

प्रधान सचिवांची यादी

संपादन
  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".