संदिपान भुमरे

भारतीय राजकारणी

संदिपान भुमरे हे एक भारतीय राजकारणी छ.संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे आमदार आहे. मराठवाड्यातील शिवसेना नेते आहेत. ते रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आहेत[१][२] ते 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 1995, 1999, 2004, 2014 आणि 2019 मध्ये 5 वेळा विधानसभेवर निवडून आले होते.[३] आणि ते रेणुका देवी-शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवाचे चेरमन आहेत. तसेच त्यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण येथे स्लिपबॉय म्हणून काम केले.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2015-11-21. 2022-07-06 रोजी पाहिले.