पैठण तालुका

पैठणला शालिवाण राजाचा राजवाडा (पालथीनगरी) आताचे नागघाट


पैठण तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पैठण हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

पैठण तालुका

19°29′N 75°23′E / 19.48°N 75.38°E / 19.48; 75.38
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा
मुख्यालय पैठण

लोकसंख्या २,८७,३५६ (२००१)
शहरी लोकसंख्या ३४,५१८

लोकसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ पैठण विधानसभा मतदारसंघ
आमदार श्री. संदिपान भुमरे (शिवसेना)
पर्जन्यमान ६५७.६ मिमी

http://santeknath.org/paithan.html

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके
छत्रपती संभाजीनगर तालुका | कन्नड तालुका | सोयगाव तालुका | सिल्लोड तालुका | फुलंब्री तालुका | खुलताबाद तालुका | वैजापूर तालुका | गंगापूर तालुका | पैठण तालुका