खुलताबाद तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. खुलताबाद हे गाव या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी औरंगजेब यांची कबर आहे. भद्रा मारोतीचे प्रसीद्ध मंदिर आहे.

खुलताबाद तालुका
खुलताबाद तालुका

20°03′N 75°11′E / 20.05°N 75.18°E / 20.05; 75.18
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा
मुख्यालय खुलताबाद

क्षेत्रफळ ४८४.९ कि.मी.²
लोकसंख्या १,०१,५०० (२००१)
शहरी लोकसंख्या १२७९४

लोकसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ गंगापूर विधानसभा मतदारसंघ
आमदार प्रशांत बंसिलाल बंब
पर्जन्यमान ९१८.५ मिमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके
छत्रपती संभाजीनगर तालुका | कन्नड तालुका | सोयगाव तालुका | सिल्लोड तालुका | फुलंब्री तालुका | खुलताबाद तालुका | वैजापूर तालुका | गंगापूर तालुका | पैठण तालुका