फुलंब्री तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. फुलंब्री हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. फुलंब्री शहरात नगरपंचायत स्थापन झाली आहे..

फुलंब्री तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा
जिल्हा उप-विभाग PAITHAN
मुख्यालय फुलंब्री

क्षेत्रफळ ६५८.९ कि.मी.²
लोकसंख्या १,३१,३२७ (२००१)

विधानसभा मतदारसंघ फुलंब्री विधानसभा मतदारसंघ
आमदार हरिभाऊ बागडे (भाजपा )
पर्जन्यमान ६६९.९ मिमी

[देवगिरी साखर कारखाना व निसर्गरम्य लहूगड कार्यालयीन संकेतस्थळ]

इतिहास संपादन

शैक्षणिक संस्था संपादन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके
छत्रपती संभाजीनगर तालुका | कन्नड तालुका | सोयगाव तालुका | सिल्लोड तालुका | फुलंब्री तालुका | खुलताबाद तालुका | वैजापूर तालुका | गंगापूर तालुका | पैठण तालुका