हिंगोली विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ
हिंगोली विधानसभा मतदारसंघ - ९४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, हिंगोली मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील १. सेनगांव तालुका आणि २. हिंगोली तालुक्यातील माळहिवरा, नारसी, हिंगोली ही महसूल मंडळे आणि हिंगोली नगरपालिका यांचा समावेश होतो. हिंगोली हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे तानाजी सखारामजी मुटकुळे हे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | तानाजी सखारामजी मुटकुळे | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | तानाजी सखारामजी मुटकुळे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | भाऊराव बाबुराव पाटील | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
हिंगोली | ||
उमेदवार | पक्ष | मत |
भाउराव बाबुराव पाटील | काँग्रेस | ५८७५५ |
तानाजी सखारामजी मुटकुळे | भाजप | ५४८१० |
साहेबराव नारायणराव पाटील गोरेगांवकर | सपा | ३२४०० |
संदेश बाळासाहेब देशमुख | मनसे | ५६१९ |
भगवत रावजी अढे | बसपा | ३३०७ |
विष्णू नारायण खंदारे | भाबम | ३२२१ |
पठाण सत्तार खान सलीमखान | अपक्ष | १७८३ |
सत्तार खान कासिम खान | Indian Union Muslim League | ७५९ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हिंगोली विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |