भीमराव केराम मराठी राजकारणी आहेत. हे किनवट मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

भीमराव केराम
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
किनवट विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भाजप