अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ - २२५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अहमदनगर शहर मतदारसंघात अहमदनगर महानगरपालिका आणि अहमदनगर (कँटोनमेंट बोर्ड) क्षेत्राचा समावेश होतो. अहमदनगर शहर हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम अरुणकाका जगताप हे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ संग्राम अरुणकाका जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ संग्राम अरुणकाका जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ अनिल भैय्या रामकिसन राठोड शिवसेना

निवडणूक निकाल

संपादन


संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".