संग्राम जगताप

भारतीय राजकारणी

संग्राम जगताप हे राष्ट्रवादी पार्टीकडून उभे आहेत. त्यांनी ८१,२१७ मतानी विजय मिळवला.

संग्राम जगताप

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१९
मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ

राजकीय पक्ष राष्ट्रवादी
निवास अहमदनगर
व्यवसाय राजकारण