बुलढाणा विधानसभा मतदारसंघ

बुलढाणा विधानसभा मतदारसंघ - २२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, बुलढाणा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील मोटाला तालुका आणि बुलढाणा तालुक्यातील पाडाळी, बुलढाणा ग्रामीण ही महसूल मंडळे आणि बुलढाणा नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. बुलढाणा हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

शिवसेना पक्षाचे संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार संपादन

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ संजय रामभाऊ गायकवाड शिवसेना
२०१४ हर्षवर्धन वसंतराव सपकाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ विजयराज हरिभाऊ शिंदे शिवसेना

निवडणूक निकाल संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन