वसई विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

वसई विधानसभा मतदारसंघ - १३३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, वसई मतदारसंघात पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील आगाशी, वसई, माणिकपूर ही महसूल मंडळे नवघर माणिकपूर नगरपालिका, वसई नगरपालिका आणि संडोर सीटी यांचा समावेश होतो. वसई हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र विष्णू ठाकूर हे वसई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

वसई मतदारसंघातून निवडून आलेले आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ हितेंद्र विष्णू ठाकूर बहुजन विकास आघाडी
२०१४ हितेंद्र विष्णू ठाकूर बहुजन विकास आघाडी
२००९ विवेक रघुनाथ पंडित (भाऊ) अपक्ष

निवडणूक निकाल संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन