सुरेश दगडू खाडे मराठी राजकारणी आहेत. हे मिरज मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

सुरेश दगडू खाडे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
मिरज विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष