अहमदपूर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

अहमदपूर विधानसभा मतदारसंघ - २३६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अहमदपूर मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. पूर्वी हा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये होता. भारतीय परिसीमन आयोगाच्या अहवालानंतर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आला.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबासाहेब मोहनराव पाटील हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ बाबासाहेब मोहनराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ विनायक जाधव अपक्ष
२००९ बाबासाहेब मोहनराव जाधव राष्ट्रीय समाज पक्ष
२००४ बब्रुवाहन खंदाडे भारतीय जनता पक्ष
१९९९ विनायक जाधव अपक्ष
१९९५ भगवानराव नागरगोजे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

सार्वत्रिक निवडणूक,२०२४

संपादन
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: अहमदपूर
पक्ष उमेदवार मते % ±%
जनसुराज्य गणेशराव हाके-पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार विनायक जाधव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाबासाहेब पाटील (जाधव)
बहुमत
मतदान

साधारण निवडणूक २००९

संपादन
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९: अहमदपूर
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रीय समाज पक्ष बाबासाहेब पाटील ६९,४६०
काँग्रेस विनायक जाधव ६७,२०८
भाजप बब्रुवाहन खंदाडे ३२,६१७
बहुमत २,२५२
मतदान


[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ ऑक्टोबर २००९ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन