विनायक जाधव
विनायक किशनराव जाधव हे भारतीय जनता पक्षातील राजकारणी व ९व्या आणि १२व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.[१]
विनायक जाधव | |
सदस्य
महाराष्ट्र विधानसभा | |
कार्यकाळ १९९९ – २००४ | |
मागील | भगवान नागरगोजे |
---|---|
पुढील | बब्रुवाहन खंदाडे |
कार्यकाळ २०१४ – २०१९ | |
मागील | बाबासाहेब पाटील |
पुढील | बाबासाहेब पाटील |
मतदारसंघ | अहमदपूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
मागील इतर राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
वडील | किशनराव जाधव |
अपत्ये | ३ |
निवास | ता.अहमदपूर, जि.लातूर, महाराष्ट्र, भारत |
व्यवसाय | राजकारणी |
धर्म | हिंदू |
वैयक्तिक जीवन
संपादनतीन मुली
राजकीय कार्यकाळ
संपादन१९९९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून जाधव पहिल्यांदा विजयी झाले.त्यांनी विलासराव देशमुखांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २००९ विधानसभा निवडणूकीत रासपच्या बाबासाहेब जाधव-पाटीलकडून अल्प अशा २,२५२ मतांनी पराभव झाला.
२०१४ विधानसभा निवडणूकीत परत अपक्षरीत्या जाधव विजयी झाले. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण राष्ट्रवादीच्या बाबासाहेब जाधव-पाटील यांच्याकडून निवडणूकीत पराभव झाला.
पदे
संपादन- १९९९-२००४, २०१४-२०१९: सदस्य, महाराष्ट्र विधानसभा
हे सुद्धा पाहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४चे परिणाम". आज भारत. ३ नोव्हेंबर २०१४ रोजी पाहिले.