परतूर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

परतूर विधानसभा मतदारसंघ - ९९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, परतूर मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. परतूर २. मंठा ही तालुके आणि ३. जालना तालुक्यातील नेर महसूल मंडळ यांचा समावेश होतो. परतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे बबनराव दत्तात्रय लोणीकर-यादव हे परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ बबनराव दत्तात्रय लोणीकर-यादव भारतीय जनता पक्ष
२०१४ बबनराव दत्तात्रय लोणीकर-यादव भारतीय जनता पक्ष
२००९ सुरेशकुमार कन्हैयालाल जेठालिया अपक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन