भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ - १३७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, भिवंडी पूर्व मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या १. भिवंडी तालुक्यातील भिवंडी महानगरपालिका वॉर्ड क्र. ६ ते १७, ३६ ते ५० आणि ६२ ते ६५ आणि भिवंडी महसूल मंडळ (भाग) भिनार सझा यांचा समावेश होतो. भिवंडी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

समाजवादी पक्षाचे रईस कासम शेख हे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

भिवंडी पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ रईस कासम शेख समाजवादी पक्ष
२०१४ रुपेश लक्ष्मण म्हात्रे शिवसेना
२००९ अबू असीम आझमी समाजवादी पक्ष

निवडणूक निकाल संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".