रैस कासम शेख

(रईस कासम शेख या पानावरून पुनर्निर्देशित)

रैस कासम शेख मराठी राजकारणी आहेत. हे भिवंडी पूर्व मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

रैस कासम शेख
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष समाजवादी पक्ष