अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ - १७२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अणुशक्ती नगर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र.२०८० मधील इन्युमरेशन ब्लॉक ६० ते १११, १२४ ते १७८, १८० ते ५९४, ८०० ते ८०४, ८०६, ८०७, १०४९ ते १०५७, ११९० ते १९९९, १२१४ ते १२२४, १२२७, १२२९, १२३१, ३३०१ आणि ३३०२ यांचा समावेश होतो. अणुशक्ती नगर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मोहम्मद इस्लाम मलिक हे अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | नवाब मोहम्मद इस्लाम मलिक | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | तुकाराम रामकृष्ण काटे | शिवसेना | |
२००९ | नवाब मोहम्मद इस्लाम मलिक | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
अणुशक्ती नगर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
नवाब मलिक | राष्ट्रवादी | ३८९२८ |
तुकाराम रामकृष्ण काटे | शिवसेना | ३२१०३ |
नवीन विद्याधर आचार्य | मनसे | १६७३७ |
गौतम केशव सोनावणे | रिपाई (आ) | ७२७४ |
मोहम्मद फारूक चामकुडे | अपक्ष | ६९७२ |
रवीकुमार राजन पांडयन | अपक्ष | २९२० |
अब्दुल गनी निजामुद्दीन शेख | बसपा | २७६७ |
अब्दुल गफ्फार बेग | अपक्ष | ८०५ |
सैयद नार्धीन आफताब | अपक्ष | ७६० |
खान अजमल युसुफ | अपक्ष | ६६२ |
इकबाल अहमद | अपक्ष | २८० |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".