बबनराव लोणीकर मराठी राजकारणी आहेत. हे परतूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

बबनराव लोणीकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
परतूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष