पाटण विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघ - २६१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पाटण मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आणि कराड तालुक्यातील सुपने महसूल मंडळाचा समावेश होतो. पाटण हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे शंभूराज शिवाजीराव देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | शंभूराज शिवाजीराव देसाई | शिवसेना | |
२०१४ | शंभूराज शिवाजीराव देसाई | शिवसेना | |
२००९ | विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
पाटण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
विक्रमसिंह रणजीतसिंह पाटणकर | राष्ट्रवादी | ८७,९१७ |
शंभूराज शिवाजीराव देसाई | शिवसेना | ८७,३३७ |
अविनाश तुकाराम पाटील | मनसे | २,०६१ |
डॉ. संदीप राजाराम माने | अपक्ष | २,०१० |
निवृत्ती सीताराम मगरे | बसपा | १,४९९ |
सर्जेराव शंकर कांबळे | अपक्ष | १,३४० |
राजेन्द्र धोंडीबा शिंदे | अपक्ष | ४३६ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |