अमरावती विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
अमरावती विधानसभा मतदारसंघ - ३८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अमरावती मतदारसंघात अमरावती महानगरपालिकेच्या, वॉर्ड क्र. १ ते ५, १९ ते ३१, ४१ ते ५६ आणि ६२ ते ७१ यांचा समावेश होतो. अमरावती हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुलभा संजय खोडके हे अमरावती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनअमरावती विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- अमरावती तालुका : अमरावती महानगरपालिका:- वॉर्ड क्र. १ ते ५, १९ ते ३१, ४१ ते ५६ आणि ६२ ते ७१
अमरावती मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादन- ^ - पोट-निवडणूक
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
अमरावती | ||
उमेदवार | पक्ष | मत |
रावसाहेब शेखावत | काँग्रेस | ६१३३१ |
डॉ. सुनिल पंजाबराव देशमुख | अपक्ष | ५५७१७ |
शिंगोरे प्रदीप बळवंतराव | भाजप | १६०२४ |
समीर रत्नाकर देशमुख | अपक्ष | २१०४ |
अब्दुल रहेमान अब्दुल मजीद | बसपा | १७१२ |
शेख अकबर शेख इस्माइल | भाबम | ८१८ |
पाटील सर उर्फ पप्पू भाऊ | अपक्ष | ५७६ |
मो. सलीम मो. जाफर | अपक्ष | ४४७ |
डॉ. करीम शाह रहेमान शाह | अपक्ष | ४२७ |
वाहिद्खान बदरखान | अपक्ष | ३७५ |
प्रवीण वसंत केंडले | अपक्ष | २५८ |
बागडी पुरुषोत्तम किसनलाल | अपक्ष | १४६ |
तायडे महेश भोजराज | अपक्ष | १२८ |
जैन शिशिर अशोक | अपक्ष | ७७ |
विजयी
संपादन- डॉ. सुनील देशमुख - भारतीय जनता पक्ष
नोंदी
संपादन- ^ द्विसदस्यीय जागा.
संदर्भ
संपादन- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).