आष्टी विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

आष्टी विधानसभा मतदारसंघ - २३१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, आष्टी मतदारसंघात बीड जिल्ह्यातील आष्टी आणि पाटोदा ही तालुके आणि शिरुर तालुक्यातील शिरुर महसूल मंडळांचा समावेश होतो. आष्टी हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब भाऊसाहेब आजबे हे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ बाळासाहेब भाऊसाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ भीमराव आनंदराव धोंडे भारतीय जनता पक्ष
२००९ सुरेश रामचंद्र धस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

आष्टीचे पूर्वीचे आमदार

संपादन
आष्टी
कालावधी नाव पक्ष
१९५२ - १९५७ श्री. रखमाजी कोंडिबा गावडे पाटिल
१९५७ - १९६२ विश्‍वनाथभाऊ आजबे
१९६२ - १९६७ भाऊसाहेब आजबे
१९६७-१९७२ ऍड. निवृत्तीराव उगले
१९७२-१९७८ श्रीपत कदम
१९७८-१९८० लक्ष्मणराव जाधव काँग्रेस
१९८०-१९८५ भीमराव धोंडे अपक्ष
१९८५-१९९० भीमराव धोंडे काँग्रेस
१९९०-१९९५ भीमराव धोंडे काँग्रेस
१९९५-१९९९ साहेबराव दरेकर अपक्ष
१९९९-२००४ धस सुरेश रामचंद्र भाजप
२००४-२००९ धस सुरेश रामचंद्र भाजप
२००९-२०१४ धस सुरेश रामचंद्र राष्ट्रवादी
२०१४ ~ २०१९ धोंडे भीमराव आनंदराव भाजप
२०१९~ आजबे बाळासाहेब भाऊसाहेब राष्ट्रवादी

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन