भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - १३४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भिवंडी ग्रामीण मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या १. भिवंडी तालुक्यातील दिघाशी, आनगांव, पडघा, अतिरिक्त भिवंडी, खारबाव ही महसूल मंडळे, पडघा सीटी, कोण सीटी, २. वाडा तालुक्यातील वाडा महसूल मंडळ यांचा समावेश होतो. भिवंडी ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

शिवसेनेचे शांताराम तुकाराम मोरे हे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ शांताराम तुकाराम मोरे शिवसेना
२०१४ शांताराम तुकाराम मोरे शिवसेना
२००९ विष्णु रामा सावरा भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".