महाड विधानसभा मतदारसंघ

महाड विधानसभा मतदारसंघ - १९४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, महाड मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर ही दोन तालुके आणि माणगांव तालुक्यातील निजामपूर आणि गोरेगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. महाड हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे भरतशेठ मारुती गोगावले हे महाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ भरतशेठ मारुती गोगावले शिवसेना
२०१४ भरत मारुती गोगावले शिवसेना
२००९ भरतशेट गोगावले शिवसेना

निवडणूक निकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन