चिखली विधानसभा मतदारसंघ

चिखली विधानसभा मतदारसंघ - २३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चिखली मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील रायपूर, धाड, म्हसळा बुद्रुक ही महसूल मंडळे आणि चिखली तालुक्यातील उंद्री, अमदापूर, एकलरा, चिखली, हटणी, कोलारा ही महसूल मंडळे आणि चिखली नगरपालिका यांचा समावेश होतो. चिखली हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय जनता पक्षाच्या श्वेता महाले ह्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

चिखली विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • बुलढाणा तालुका : रायपूर, धाड आणि म्हसळा बुद्रुक महसूल मंडळे
  • चिखली तालुका : उंद्री, अमदापूर, एकलरा, चिखली, हटणी आणि कोलारा महसूल मंडळे; चिखली नगरपालिका

चिखली मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५७)
१९५२ त्र्यंबक भिकाजी खेडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५७-१९६०)
१९५७ नामदेव पुंजाजी पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ संतोष नारायण पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ त्र्यंबक भिकाजी खेडकर
१९७२ भरत राजाभाऊ बोंद्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ जर्नादन दत्तूप्पा बोंद्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० भरत राजाभाऊ बोंद्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यु)
१९८५ भारतीय काँग्रेस (समाजवादी)
१९९० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९५ रेखा पुरुषोत्तम खेडेकर भारतीय जनता पक्ष
१९९९
२००४
२००९ राहुल सिद्धिविनायक बोंद्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४
२०१९ श्वेता विद्याधर महाले भारतीय जनता पक्ष
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : चिखली विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना बंडु श्रीराम बरबडे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
बहुजन समाज पक्ष ॲड. शंकर शेषराव चव्हाण
भारतीय जनता पक्ष श्वेता विद्याधर महाले
जनता दल (धर्मनिरपेक्ष) खालीद अहमदखान तालीबखा
समाजवादी पक्ष (भारत) मच्छिंद्र शेषराव मघाडे
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष रेणुका विनोद गवई
रिपब्लिकन सेना विजयकांत सांडु गवई
आझाद समाज पक्ष (कांशी राम) सिद्धांत अशोक वानखेडे
वंचित बहुजन आघाडी सिद्धेश्वर भगवान परिहार
अपक्ष अविनाश निंबाजी गवई
अपक्ष नासीर इब्राहिम सय्यद
अपक्ष प्रशांत पुरुषोत्तम ढोरे
अपक्ष राहुल ज. बोंद्रे
अपक्ष डॉ. मोबीन अय्युब खान
अपक्ष मोहम्मद रईस उस्मान इद्रीस
अपक्ष रजनी अशोक हिवाळे
अपक्ष राहुल प्रल्हाद बोर्डे
अपक्ष विजय मारोती पवार
अपक्ष शरद डिगांबर चेके-पाटील
अपक्ष मुनव्वर शेख इब्राहीम
अपक्ष शेख सईद मुश्ताक बागवान
अपक्ष सतिश जिवन पंडागळे
अपक्ष संतोष रमेश उबाळे
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

बाह्य दुवे

संपादन