सामान्य प्रशासन विभाग (महाराष्ट्र शासन)

सामान्य प्रशासन विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. सामान्य  प्रशासन विभागात मुख्य सचिवांसह सात अपर मुख्य सचिव कार्यरत आहेत. एकनाथ शिंदे हे सध्या सामान्य प्रशासन मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.

सामान्य प्रशासन मंत्रालय
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय सामान्य प्रशासन मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
वार्षिक अंदाजपत्रक शासनचे नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ सामान्य प्रशासन मंत्रालय
खाते

मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या सामान्य प्रशासन मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

कार्यालय

संपादन
महाराष्ट्रचे सामान्य प्रशासन मंत्री
महाराष्ट्र शासन
General Administration of Maharashtra
 
विद्यमान
एकनाथ शिंदे

३० जून २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा सामान्य प्रशासन मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास वर्षा निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी उद्धव ठाकरे
(२०१९ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक यशवंतराव चव्हाण (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

संपादन

०१ मे १९६० - ०९ मार्च १९६२

०९ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२

२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३

२५ नोव्हेंबर १९५३ - ०४ डिसेंबर १९६३

०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ -

०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२

१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५

२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७

१८ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८

०७ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८

१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८०

०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२

१३ जानेवारी १९८५ - ०१ फेब्रुवारी १९८३

०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५

१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५

०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६

१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८

२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९०

०४ मार्च १९९० - २४ जून १९९१

२५ जून १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३

०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५

१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९

०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९

२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३

२७ डिसेंबर २००३ - १९ ऑक्टोबर २००४

०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८

०७ डिसेंबर २००८ - ०६ नोव्हेंबर २००९

०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१०

११ नोव्हेंबर २०१० - ३६ सप्टेंबर २०१४

३१ ऑक्टोबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९

२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९

३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२

१४ ऑगस्ट २०२० - पदावर

राज्यमंत्र्यांची यादी

संपादन

प्रधान सचिवांची यादी

संपादन

अंतर्गत विभाग

संपादन
  • सामान्य प्रशासन विभाग
  • मुख्य निवडणूक अधिकारी
  • माहिती व जनसंपर्क
  • राजभवन
  • राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग
  • मुख्य माहिती आयुक्त
  • महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी
  • महान्यूज
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग
  • महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ
  • महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण
  • लोक आयुक्त महाराष्ट्र

हे सुद्धा पहा

संपादन

अधिकृत संकेतस्थळ

संपादन